घाटकोपर च्या गोपाळ भवन मध्ये या वर्षी 'बेस्ट' बाप्पा| Ganeshotsav| BEST Bus| Ganpati Bappa| Lalbaug

2022-09-04 4

घाटकोप च्या गोपाळ भवन मध्ये रहाणारे वरिया कुटुंबाचा बाप्पा दरवर्षी खास असतो. या वर्षी त्यांचा बाप्पा 'बेस्ट' बाप्पा आहे.कारण हा बाप्पा चक्क डबल डेकर बेस्ट च्या बस मध्ये विराजमान झाला आहे.

#Ganeshotsav #BEST #GanpatiBappa #BESTBus #Bus #Lalbaug #Ghatkopar #HWNews